Description
कोल्हापुरी चप्पल म्हणजे परंपरा आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम. लेदरपासून हाताने तयार केलेली ही चप्पल मजबूत, लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. पुरुष आणि महिलांसाठी पारंपारिक तसेच मॉडर्न डिझाइन्स उपलब्ध.
प्रत्येक जोडीवर स्थानिक कारागिरांचे सुंदर काम.






Reviews
There are no reviews yet.